मुंबई : कमला आणि रघुवंशी मिल परिसरातील अनधिकृत हॉटेल्सवर पालिकेची कारवाई

30 Dec 2017 09:51 PM

अग्नितांडवात १४ निष्पाप लोकांचा बळी गेल्यावर मुंबई महापालिकेला जाग आलीय. आज महापालिकेनं कमला मील आणि रघुवंशी मील परिसरातल्या हॉटेलवर तोडकामाची कारवाई सुरु आहे... कालही कमला मील परिसरातल्या हॉटेलवर महापालिकेनं कारवाई केली होती.
पण मुंबई महापालिकेनं यापूर्वीच अशी कारवाई केली असती तर 14 जीव वाचले असते. याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या 5 अधिकाऱ्यांचं निलंबनही करण्यात आलं... तर जी साऊथ वॉर्डचे सहाय्यक आयुक्त सपकाळ याची तडकाफडकी बदली करण्यात आली...

LATEST VIDEOS

LiveTV