कमला मिल्स कंपाऊंड आग : मोजोस् बिस्त्रोचं स्पष्टीकरण

29 Dec 2017 04:27 PM

मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर 14 जण जखमी आहेत. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. या घटनेनंतर हॉटेल मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पबवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात येत आहे. पण त्यावर हॉटेल आणि पब चालकांनी सर्व आरोप फोटाळत, अग्निशनम दलाचे सर्व नियम पाळले गेल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV