कमला मिल्स कंपाऊंड आग : वाढदिवशीच खुशबूला मृत्यूने गाठलं

29 Dec 2017 12:33 PM

मुंबईतील लोअर परेलमधील कमला मिल्स कम्पाऊंडमधील भीषण आगीने मुंबईकर हादरले आहेत. गुरुवारी रात्री लागलेल्या या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 28 वर्षीय खुशबू मेहता या तरुणीचा समावेश आहे.

LATEST VIDEOS

LiveTV