कमला मिल्स कम्पाऊंड आग : इमारतीच्या काचा फोडून धुराला वाट मोकळी

29 Dec 2017 03:30 PM

मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल परिसरातील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 12 जण जखमी आहेत. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.

LATEST VIDEOS

LiveTV