कमला मिल्स कंपाऊंड आग : टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीलाही आगीचा फटका

29 Dec 2017 03:36 PM

मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल परिसरातील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 12 जण जखमी आहेत. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. ज्या मोजोस पबला आग लागली त्या पबच्या बाजूलाच टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीचं कार्यालय आहे. पबला लागलेल्या आगीचा फटका या कार्यालयालाही बसला आहे. या कार्यालयातील परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश कुमावत यांनी.

LATEST VIDEOS

LiveTV