मुंबई : कमला मिल्स कम्पाऊंड आग : 200 जणांचा जीव वाचवणारे 'रक्षक'

29 Dec 2017 12:18 PM

मुंबईतील लोअर परेलमधील कमला मिल्स कम्पाउंडच्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. आगीतील जखमींना केईएम आणि सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अग्निशमन दलाने आगीवर पूर्णत: नियंत्रण मिळवलं आहे. पण दुर्घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचण्याआधी असे दोन व्यक्ती तिथे उपस्थित होते, ज्यांनी सुमारे 200 जणांचा जीव वाचवला. महेश साबळे आणि सूरज गिरी अशी त्यांची नावं असून ते कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतात.

LATEST VIDEOS

LiveTV