कमला मिल्स कम्पाऊंड आग : 14 पैकी 10 जणांचे मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द : केईएम डॉक्टर

29 Dec 2017 01:00 PM

मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल परिसरातील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 12 जण जखमी आहेत. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.

LATEST VIDEOS

LiveTV