कमला मिल्स कम्पाऊंड आग : थाटात वाढदिवस, मात्र आगीत खुशबू मेहताचा मृत्यू

29 Dec 2017 12:54 PM

मुंबईतील लोअर परेलमधील कमला मिल्स कम्पाऊंडमधील भीषण आगीने मुंबईकर हादरले आहेत. गुरुवारी रात्री लागलेल्या या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 28 वर्षीय खुशबू मेहता या तरुणीचा समावेश आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे खुशबूला वाढदिवसालाच मृत्यूने गाठलं.

LATEST VIDEOS

LiveTV