कमला मिल्स कम्पाऊंड आग : महापालिका अधिकाऱ्यांची चौकशी करा : सोमय्या

29 Dec 2017 12:48 PM

मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल परिसरातील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 12 जण जखमी आहेत. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. या आगीप्रकरणी महापालिका अधिकाऱ्यांची चौकशी करा अशी मागणी भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV