कमला मिल्स कंपाऊंड आग : मुंबईतील बरेच हॉटेल मालक सुरक्षेचे नियम पाळत नाहीत - नितेश राणे
Updated 29 Dec 2017 12:57 PM
मुंबईच्या लोअर परेल येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 14 जण जखमी आहेत. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. हॉटेल मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पबला गुरुवारी रात्री 12.30 च्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
PLAYLIST
ब्रेकफास्ट न्यूज : नांदेडमध्ये मोबाईलच्या जुन्या बॅटरीचा स्फोट, दोन मुलं गंभीर जखमी
ब्रेकफास्ट न्यूज : काँग्रेसचं आजपासून 'संविधान बचाओ' अभियान
ब्रेकफास्ट न्यूज : उद्धव ठाकरेंचा नाणार दौऱ्याला ग्रामस्थांचा विरोध नाहीच : विनायक राऊत
नॉनस्टॉप 25 : बातम्यांचा झटपट आढावा
स्पेशल रिपोर्ट : उस्मानाबाद : गावोगावच्या जत्रा म्हणजे विज्ञानाच्या प्रयोगशाळाच!
मुंबई: बुलेट ट्रेन आणि मेट्रोमुळे MMRDA ग्राऊंडवर सार्वनिक कार्यक्रमास बंदी
मुंबई: 19 वर्षीय मराठी तरुण जैन धर्माची दिक्षा घेणार!
मुंबई: आयआयटीमध्ये हॅकफेस्टचं आयोजन
मुंबई : नगर, भिवंडीनंतर मुंबईतही शिवसैनिकाची गोळ्या घालून हत्या
मुंबई : व्हॉलीबॉल खेळण्यासाठी अक्षय कुमार जुहू चौपाटीवर
ठाणे: काँग्रेस सरकार मागण्या ऐकून तरी घ्यायचं, पण हे सरकार तेही करत नाही: मेधा पाटकर
मुंबई : मुंबईतील 91 शाळांनी आरटीई प्रवेश नाकारल्याचं उघड
मिरा-भाईंदर : प्रमोद कांबळेंचा पुन्हा मातीला स्पर्श, बाळासाहेबांचं दहा फुटी शिल्प साकारलं
ठाणे: मामाच्या गाडीला धडक, तीन भाच्यांसह चार जखमी
मुंबई-पुणे टॉप 20 : मुंबई-पुण्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -