कमला मिल्स कंपाऊंड आग : मनसे नेत्याच्या तक्रारीनंतरही कारवाई नाही

29 Dec 2017 01:27 PM

लोअर परेलमधील कमला मिल्स कंपाऊंडमध्ये आग लागली आणि यात हॉटेल मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पब जळून खाक झालं. या कंपाऊंडमधल्या आग्नितांडवात मुंबई महापालिकेचा ढिसाळ कारभार समोर येतो आहे. कारण या बिल्डिंगमध्ये आगीचे नियम पाळले जात नाही, त्यावर कारवाई करावी अशी तक्रार मनसे कार्यकर्ते मंगेश कशाळकर यांनी केली होती. मात्र मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडं दुर्लक्ष केलं.

LATEST VIDEOS

LiveTV