कमला मिल्स कम्पाऊंड आग : पोलिसांकडून दुर्घटनास्थळाचा पंचनामा

29 Dec 2017 01:09 PM

मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल परिसरातील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 12 जण जखमी आहेत. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.

LiveTV