कमला मिल्स कंपाऊंड आग : 50 हॉटेलना परवानगी कशी?, निरुपम यांचा सवाल

29 Dec 2017 12:48 PM

मुंबईतल्या कंपाऊंड मिल परिसरातील अग्नितांडवानंतर आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. कम्पाऊंड मिलच्या कमी जागेत 50 हॉटेल्सना परवानगी कशी दिली असा सवाल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV