कमला मिल्स कंपाऊंड आग : दुर्घटनेची चौकशी करा, राहुल गांधी यांचं मराठीत ट्वीट

29 Dec 2017 03:39 PM

मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल परिसरातील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 12 जण जखमी आहेत. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.राहुल गांधींनी मराठीत ट्विट करुन प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV