लखनौ : सरकारचं ट्रिपल तलाक विधेयक संविधान विरोधी : मुस्लीम बोर्ड

24 Dec 2017 11:36 PM

ट्रिपल तलाकबाबतचं केंद्र सरकारचं प्रस्तावित विधेयक संविधान विरोधी असल्याचा आरोप ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाने केलाय. तसेच हे विधेयक माघारी घ्यावे असे आवाहनही त्यांच्यावतीने करण्यात आलंय. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची रविवारी लखनौ येथे सभा बोलवण्यात आली होती.

LATEST VIDEOS

LiveTV