लखनौ : वायुदलाच्या लढाऊ विमानांचं लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर युद्धाभ्यास

24 Oct 2017 10:33 AM

युद्धस्थिती उद्भवल्यास देशातल्या महामार्गाचा विमानांसाठी रन वे म्हणून वापर व्हावा, यासाठी आज लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवरुन हवाईदलाची लढाऊ विमानं टच डाऊन म्हणजेच लँडिग करणार आहेत. 

LATEST VIDEOS

LiveTV