राम मंदिर वादावर तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरु

15 Nov 2017 06:24 PM

अयोध्येतील राम जन्मभूमी वादावर लवकरच तोडगा निघण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत आणि त्यासाठीच्या हालचालींना वेगही आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.

LATEST VIDEOS

LiveTV