मध्य प्रदेश : मनोरुग्णाच्या पोटातून 263 नाणी, 10-12 शेव्हिंग ब्लेड काढले!

27 Nov 2017 02:33 PM

मध्य प्रदेशमधील एका व्यक्तीच्या पोटातून चक्क 263 नाणी, चैन आणि 10-12 शेव्हिंग ब्लेड्स, काचेचे तुकडे काढले. रेवा जिल्ह्यातील डॉक्टरांनी यशस्वीपणे शस्त्रक्रिया केली. ज्याच्या पोटातून हे सारं बाहेर काढलं, ती व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

LATEST VIDEOS

LiveTV