मध्य प्रदेश : पोलिस स्टेशनमध्येच डीजे पार्टी, चार कर्मचारी निलंबित

20 Nov 2017 12:00 PM

पोलिस स्टेशन प्रभारीची बदली रद्द झाल्याने पोलिसांनी चक्क चौकीबाहेरच ओली पार्टी करत गाण्यांवर डान्सही केला. मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील दीपनाखेडा पोलिस स्टेशनमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिस स्टेशन प्रभारीसह चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV