मध्य प्रदेश : ‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’चा 160 किमी चुकीच्या मार्गावरुन प्रवास

22 Nov 2017 12:09 PM

दिल्लीत मोर्चा करुन परत येणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची गाडी चुकीच्या दिशेने धावली. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कोल्हापुरातून सुमारे 1500 शेतकरी 4 दिवसांपूर्वी दिल्लीत गेले होते. हे आंदोलन झाल्यानंतर परतीच्या प्रवासाला शेतकरी निघाले. त्यावेळी या विशेष गाडीचा रस्ता चुकला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV