स्पेशल रिपोर्ट : सातारा : उद्धव ठाकरेंच्या तक्रारीवरुन महाबळेश्वरमधील हॉटेलला सील ठोकलं?

25 Dec 2017 08:42 PM

सर्वसाधारणपणे 10 नंतरही डीजे आणि बँडबाजा सुरु राहिला. आणि आपण तकार केली की, सुमारे तासाभरानंतर पोलीस येतात. पण महाबळेश्वरमध्ये तीन आठवड्यांपूर्वी प्रशासनाच्या कार्यतत्परतेचा नमुना बघायला मिळाला. तिथे प्रशासनाने डीजे वाजवणाऱ्या हॉटेललाच टाळं ठोकलं. असं नक्की काय झालं महाबळेश्वरात? पाहा एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट.

LATEST VIDEOS

LiveTV