मुंबई : नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 60 हजार संस्थांची नोंदणी रद्द

27 Dec 2017 10:39 AM

नियमांचं उल्लंघन करणाऱ्या राज्यातील 60 हजार संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. तसेच एक लाख 30 हजार संस्थांना कारणे दाखवा नोटीसही देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच अशा संस्थांवर इतकी कडक कारवाई करण्यात आली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV