राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर, दोन मुंबईकर खेळाडूंचा समावेश

27 Dec 2017 01:27 PM

हैदराबादमध्ये 31 डिसेंबरपासून रंगणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यात आली आहे.  महाराष्ट्राच्या 15 जणांच्या अंतिम संघाचं नेतृत्त्व रिशांक देवाडिगा करणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV