नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचं पुन्हा एकदा इमर्जन्सी लँडिंग

09 Dec 2017 12:51 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या यांच्या हेलिकॉप्टरचं आज (शनिवार) सकाळी नाशिकमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हेलिकॉप्टरमध्ये मर्यादेपेक्षा जास्त वजन असल्यानं हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती समजते आहे. मुख्यमंत्री आज (शनिवार) नाशिकहून औरंगाबादला जात असताना ही घटना घडली.

LATEST VIDEOS

LiveTV