मुंबई: विधानपरिषद निवडणूक मतदानाला सुरुवात

07 Dec 2017 10:33 AM

काँग्रेसचे माजी नेते आणि स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान होतंय.
थोड्याच वेऴात विधानभवनात मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात होईल.
भाजपनं राष्ट्रवादीतून आलेल्या प्रसाद लाड यांना उमेदवारी दिलीय. ज्याला शिवसेनेनंही पाठिंबा दिलाय. तर काँग्रेसनं सोलापूरच्या दिलीप माने यांना उमेदवारी दिलीय. राष्ट्रवादी काँग्रेसनं मानेंना पाठिंबा दिलाय.
संख्याबळ पाहता प्रसाद लाड यांचा विजय निश्चित मानला जातोय.

LATEST VIDEOS

LiveTV