दहावी परीक्षेसाठीच्या कलेच्या गुणांची खैरात बंद

25 Nov 2017 01:27 PM

राज्य सरकारने दहावीच्या परीक्षेत दिल्या जाणाऱ्या कलेच्या गुणांमध्ये बदल केले आहेत. याआधी चित्रकलेसाठी २५ गुण देण्यात येत होते. आता नव्या नियमानुसार जास्तीत जास्त १५ गुण देण्यात येणार आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV