उस्मानाबाद : हिरव्या यादीतील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा

24 Oct 2017 10:36 AM

कर्जमाफीचं आश्वासन देऊनही शेतकऱ्यांची खाती नील होत नसल्याने टीकेचं धनी झालेलं सरकार खडबडून जागं झालं आहे.
कारण एबीपी माझाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारनं आपल्या तिजोरीतून तब्बल 4 हजार कोटी रुपये सहकार खात्याला दिले आहेत. त्यामुळे हिरव्या यादीतील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे.त्यामुळे बँकांनी शेतकऱ्यांना नो ड्यूज प्रमाणपत्र दिलं की अवघ्या 12 तासात कर्जमाफ होण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

LATEST VIDEOS

LiveTV