मुंबई : कर्जमाफीची रक्कम आज शेतकऱ्यांच्या खातात जमा होणार : सरकार

26 Oct 2017 10:48 AM

कर्जमाफीच्या अजब-गजब गोंधळानंतर अखेर आजपासून साडेआठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV