मुंबईत 30% विद्यार्थी सिगरेटच्या आहारी, 14% मुलींचा समावेश

02 Nov 2017 08:51 AM

मुंबईतील 30 टक्के शाळकरी विद्यार्थी सिगरेटच्या विळख्यात अडकले असून त्यामध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण 14 टक्के असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रिन्स अली खान हॉस्पिटलने केलेल्या सर्व्हेमध्ये हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

LiveTV