मुंबई : मुंबई, ठाण्यासह कोकणातील शाळांना उद्या सुट्टी - विनोद तावडे

04 Dec 2017 09:51 PM

ओखी वादळाचा धोका टाळण्यासाठी उद्या किनारपट्टीनजीकच्या सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे उद्या मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरीतील शाळांना सुट्टी आहे.

LATEST VIDEOS

LiveTV