मुंबई: राज्याचा पारा घसरला, थंडीची हुडहुडी

01 Dec 2017 10:36 AM

संपूर्ण राज्यभरात पारा थोडा घसरू लागल्याने गुलाबी थंडीनं आगमन केलंय..
आणि याच अल्हाददायक वातावरणाचा अनुभव गेल्या काही दिवसांपासून लोक घेतायत.
शहरभर पसरलेली धुक्याची चादर आणि थंडगार वारा या सगळ्यामुळे नागरिक सुखावलेत...
मुंबईचं किमान तापमान 18 अंशांवर आलंय तर निफाडचा पारा 10.8 अंशांपर्यंत खाली घसरलाय...
तर वर्धा, नागपूर, गोंदिया या ठिकाणीही थंडीचा कडाका वाढतोय...
त्यामुळे स्वेटर, कानटोप्यांचा आधार घेत लोक आता थंडीचा अनुभव घेतायत.

LATEST VIDEOS

LiveTV