स्पेशल रिपोर्ट : राज्यात चांदा ते बांदा पावसाचा धुमाकूळ

11 Oct 2017 08:48 PM

ऑक्टोबरचे 10 दिवस सरले तरीही परतीच्या पावसाचं मात्र बरसणं सुरुच आहे. दिवाळीच्या तोंडावर पडणारा हा पाऊस अनेकांचं दिवाळं काढणारा ठरतो आहे.

LATEST VIDEOS

LiveTV