राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

29 Nov 2017 08:06 PM

राज्यातील दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचं फेब्रुवारी-मार्च 2018 मधील वेळापत्रक जाहीर झालं आहे. दहावीची परीक्षा 1 मार्च 2018 ते 24 मार्च 2018 दरम्यान, तर बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2018 ते 20 मार्च 2018 दरम्यान होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने वेळापत्रक जाहीर केलं आहे.

LiveTV