मुंबई : एकाच स्मार्टकार्डमधून संपूर्ण कुटुंब एसटीमधून प्रवास करु शकणार

06 Dec 2017 06:09 PM

यापुढे एकच स्मार्ट कार्ड वापरून अख्ख्या कुटुंबाला एसटीतून प्रवास करता येणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही माहिती दिली आहे. 1 मे 2018 पासून ही योजना सुरू होणार आहे.

LiveTV