नवी मुंबई : वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांचे 8 तास महामार्गावर

23 Dec 2017 10:42 PM

लाँग विकेण्ड, मुंबईबाहेरचे प्लॅन आणि 8 तासांचा खोळंबा... ही परिस्थिती आज सकाळी मुंबईबाहेर जाणाऱ्या वाहनांची होती. सेकंदावर चालणारे मुंबईकर तब्बल 8 तास मुंबईबाहेरील महामार्गावर अडकले होते. मात्र, आता चारही महामार्गांवरील वाहतूक सुरळीत आहे.

LATEST VIDEOS

LiveTV