राज्यात गुलाबी थंडीची चाहूल, तापमानाचा पारा घटला

13 Nov 2017 08:51 PM

राज्यभरात थंडीचा जोर वाढला.. धुळ्यात यंदाच्या मोसमातलं सर्वात नीचांकी म्हणजे ९ डिग्री इतकं तापमान नोंदवलं गेलंय.
तर नाशिकचा पारा 10.2 सेल्सिअस इतका आहे. पुण्यातही 11 डिग्रीची नोंद झालीये... ग्रामीण भागातही थंडीनं हुडहुडी भरतेय. थंडीची सुरुवात त्यात लांबलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीत ओल कायम असल्यामुळे गारठा वाढल्याचं बोललं जातंय. याशिवाय सोलापुरात आज 12.7, साताऱ्यात 12, तर महाबळेश्वरमध्ये १३ डिग्री तापमान नोंदवलं गेलं.

LATEST VIDEOS

LiveTV