स्पेशल रिपोर्ट : मुंबई : ऑनलाईन शिष्यवृत्तीत घोळ घालणाऱ्या कंपनीला कर्जमाफीच्या कामाचं कंत्राट कशासाठी?

28 Nov 2017 08:57 PM

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचं आश्वासन देत सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तर या कर्जमाफीला ऐतिहासिक कर्जमाफीचं लेबल लावलं. मात्र, ही कर्जमाफी ऐतिहासिक ठरतेय ती वेगवेगळ्या घोळामुळं. आणि कर्जमाफीच्या या घोळासाठी नेमकं जबाबदार तरी कोण आहे?

LATEST VIDEOS

LiveTV