नागपूर/पुणे : राज्यभरात पारा घसरला, थंडी वाढली

30 Nov 2017 12:03 PM

गेल्या दोन तीन दिवसांपासून महाराष्ट्राचा पारा घसरु लागल्यानं लोकांना बोचऱ्या थंडीचा अनुभव येतोय.
पुणे, नाशिक, निफाड, नागपूर, औरंगाबाद अशा सगळ्याच भागांमध्ये पारा घसरताना पाहायला मिळतोय.
विशेष म्हणजे पुणे आणि नागपुरात तर पारा 11 अंशांपर्यंत घसरलाय.
त्यामुळे गल्लीबोळांमध्ये रात्रीच्या वेळी शेकोट्या आणि सकाळी चहाच्या गाड्यांवरची गर्दी वाढताना पाहायला मिळतेय..

LATEST VIDEOS

LiveTV