मुंबई: राज्यभरात थंडीने हुडहुडी

01 Dec 2017 10:27 AM

राज्यभरात थंडीचा कडाका आता वाढू लागलाय. मागील 2-3 दिवसांपासून राज्यातल्या नागरिकांना बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागतोय... नाशिक जिल्ह्यातलं निफाडच्या तापमानाचा पारा आज 10 अंशांवर घसरलाय...तर इकडे मुंबईकरही थंडीनं गारठलेत... कारण मुंबईच्या तापमानाचा पारा आता 18 अंशांच्या घरात पोहोचलाय... त्यामुळे मुंबईकरांनाही आता गुलाबी थंडीचा अनुभव घेता येतोय.

LATEST VIDEOS

LiveTV