स्पेशल रिपोर्ट : सातारा : शिवकालीन वारसा लाभलेल्या वासोटा किल्ल्याची थरारक सफर

20 Oct 2017 08:51 PM

राज्यासह देशातील ट्रेकर्संना भुरळ घालणाऱा वासोटा-नागेश्वर ट्रेक. सह्याद्रीच्या खोऱ्यात भटकंती करणाऱ्या प्रत्येकाला किमान एकदा तरी हा ट्रेक करण्याची इच्छा असते. शिवकालीन वारसा असलेल्या वासोटा किल्ला म्हणजेच व्याघ्रदुर्गाची थरारक सफर

LATEST VIDEOS

LiveTV