ABP चा ओपनियन पोल : गुजरातमध्ये मोदी की राहुल गांधी?

10 Nov 2017 09:06 AM

गुजरातमध्ये अवघ्या काही दिवसांवर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. भाजप आणि काँग्रेसकडून जोरदार प्रचार करण्यात येतो आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या होम ग्राऊंडवर कंबर कसली आहे. त्यामुळे गुजरातमधील जनता कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकते, याची उत्सुकता अवघ्या देशाला लागली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV