मुंबई : आठ महिन्यात शंभर टक्के शाळा डिजिटल करणार, 'माझं व्हिजन'मध्ये शिक्षणमंत्र्यांची हमी

30 Nov 2017 09:27 PM

शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी पुढच्या 8 महिन्यात 100 टक्के शाळा डिजिटल करण्याचं स्वप्न बोलून दाखवलं. मात्र शिक्षण विभागाच्या बेजबाबदाररपणामुळे शिक्षणमंत्र्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला.

LATEST VIDEOS

LiveTV