नाशिक: मालेगाव-सटाणा रस्त्यावर भीषण अपघात, सात जणांचा मृत्यू

28 Dec 2017 10:42 AM

मालेगाव-सटाणा रस्त्यावर आज एक भीषण अपघात झालाय.. या अपघातात तब्बल 7 जण ठार झालेत. आज पहाटेच्या वेळी बागलाणच्या शेमळीजवळ काळीपिवळी रिक्षाला एका अज्ञात वाहनानं धडक दिली त्यामुळे हा भीषण अपघात झालाय.. या अपघातात रिक्षाचा अक्षरश: चक्काचूर झालाय.. सध्या सगळे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलेत.. 

LATEST VIDEOS

LiveTV