मुंबई : मालेगाव बॉम्बब्लास्ट : आणखी तिघांची सर्व आरोपातून मुक्तता

28 Dec 2017 12:54 PM

2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील श्याम शाहू, प्रविण टक्कलकी आणि शिवनारायण कालसंग्रा या तिघांची सर्व आरोपातून मुक्तता करण्यात आली आहे. मुंबईतील एनआयए कोर्टाने हा फैसला दिला आहे. राकेश धावडे आणि जगदीश म्हात्रे यांच्यावरील अनेक कलमंही हटवण्यात आली आहेत. दोघांवर केवळ शस्त्रास्त्र अधिनियमा अंतर्गत खटला चालणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV