मालेगाव : ट्रॅक्टर तलावात कोसळून अपघात, 7 महिलांचा मृत्यू

25 Oct 2017 12:06 PM

मालेगाव तालुक्यातील अजंग वडेल गावात टॅक्ट्रर तलावात कोसळून 7 महिलांचा मृत्यू झालाय. या महिला शेतमजूर असून त्या शेजारील ढवळी-विहीर या गावात शेतमजूरीसाठी गेल्या होत्या. एकाच अपघातात 7 महिलांचा मृत्यू झाल्यामुळे परिसर सून्न झाला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV