अोखीचा तडाखा : माळशेज घाटात वादळी वाऱ्यामुळे झाडं रस्त्यावर कोसळली

05 Dec 2017 01:27 PM

ओखी वादळाचा तडाखा मुंबई आणि उपनगरांमध्ये चांगलाच बसत आहे. वादळी वाऱ्यामुळे माळशेज घाटातील झाडं रस्त्यावर कोसळली आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV