मुंबई : भिवंडीत इमारतीला आग लागून 11 गोदामं भस्मसात

06 Dec 2017 06:00 PM

माणकोली परिसरात गोदामांना भीषण आग लागली आहे. ही आग एकामोगामोग एक अशा तब्बल 11 गोदामांना लागली.

प्लॅस्टिक आणि कच्च्या मालाची ही गोदामं आहेत. आगीने अल्पावधित रौद्र रुप धारण केल्याने आग भडकत आहे.

आगीची माहिती मिळताच ठाणे, कल्याण-डोंबवली आणि भिवंडी अशा महापालिकेतील अग्निशमन दलाने धाव घेतली आहे.

अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV