भिवंडी : इमारतीला आग लागून 11 गोदामं भस्मसात, अजूनही आग धुमसतीच

06 Dec 2017 11:27 PM

भिवंडीतल्या माणकोली भागातील गोदामांना सकाळी 10 वाजता लागलेली आग अजूनही धुमसते आहे. या आगीत 11 गोदामं भस्म झाली आहेत.
दरम्यान आग विझवण्यासाठी पाणीच उपलब्ध नसल्यानं आग विझवण्यासाठी आणखी 2 दिवस लागणार असल्याची माहिती अग्निशमन विभागानं दिली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV