भिवंडी : पाणी नसल्याने भिवंडीतील आग विझवण्यासाठी दोन दिवस लागणार!

07 Dec 2017 12:21 PM

भिवंडीतील माणकोली भागातील गोदामांना बुधवारी सकाळी दहा वाजता लागलेली आग अजूनही विझलेली नाही. या आगीत 16 गोदामं भस्म झाली आहेत.धक्कादायक म्हणजे पाणीच उपलब्ध नसल्याने आग विझवण्यासाठी आणखी दोन दिवस लागणार असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV