नांदूर-मध्यमेश्वर अभयारण्यात परदेशी पाहुण्यांचं आगमन

06 Nov 2017 11:00 AM

कालपासून अनेक ठिकाणी पक्षी सप्ताहाला सुरूवात झाली आहे आणि आनंदाची बाब म्हणजे सध्या परदेशी पाहुण्यांचं भारतात आगमन होण्यासही सुरूवात झाली आहे. नांदूर- मध्यमेश्वरच्या काठांवर सध्या पक्षीप्रेमी या पाहुण्यांना पाहायला गर्दी करत आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV